Table of Contents
मुंबई पोलिस अभियान गीत Mumbai Police Abhiyan Geet
मुंबई पोलिस अभियान गीत Mumbai Police Abhiyan Geet यह गीत मुबई पुलिस के लिए है जो पूरी ईमानदारी से अपना कर्तव्य निभाती है और समाज को सुरक्षा प्रदान करती है.
Mumbai Police Abhiyan Geet
स्वास हा
ध्यास हा
मनगटात विश्वास हा
रक्षणास आम्ही सदैव तत्पर
कर्तव्यास कधी पडे ना अंतर
हाक आम्हा तुम्ही देता
आम्ही धावून येतो ओ——-हो —-
मुंबई पोलिस —–मुंबई पोलिस —-
मुंबई पोलिस —–मुंबई पोलिस —-
जन्म आमुचा हा या माती मधला माती मधला
हाक मारतो घरून माझा छकुला माझा छकुला
दिन दुबयाने आम्ही साथ देतो
माणुसकीचा मनात ठेवा जपतो
हाक आम्हा तुम्ही
मुंबई पोलिस
ना कसली हि खंत आम्हा खंत आम्हा
ना कसली हि आस जीवा आस जीवा
माणुस निधड्या खाकी मधला
उभा राहिला कर्तव्याला
हाक आम्हा तुम्ही
मुंबई पोलिस
मुंबई पुलिस के बहादुर सिपाही Mumbai Police Tukaram Omble जो सीने पर २२ गोली लगने के बाद भी दुश्मन को पकडे रखा. Mumbai Police Tukaram Omble के बारे में पढ़े
#mumbaipolice, #mumbaipoliceabhimangeet, #police, #indianpolice