Proverb in Marathi 50 list of marathi proverbs

50 List of Proverb in Marathi

50 List of Proverb in Marathi
50 List of Proverb in Marathi

मराठी में मुहावरों marathi muhavare और उसके अर्थ लिए गए है.

50 List of Proverb in Marathi करीब 50 से अधिक मराठी में मुहावरों और उसके अर्थ लिए गए है. जिसका उपयोग हम परीक्षा और मराठी ग्रामर marathi muhavare में आसानी से कर सकते है.

पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा

अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे

तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर

नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही

एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो

पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी

अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते

शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती

नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे

आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण

कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे

आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे

काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे

झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत

पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे

मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये

उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते

घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे

डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे

भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे

वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे

पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?

50 List of Proverb in Marathi के आलावा और भी grammar से सम्बंधित जानकरी दी गयी है. आप उसे भी देख सकते है.

खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो

तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे

नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी

हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही

वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे

कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे

दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

इंग्लिश वर्ब Verb की 500 से अधिक लिस्ट देखने के लिए यहाँ क्लिक करे.

ठीक इसी तरह यदि आपको Youtube से Computer Tutorials या HSC या TYBCOM से सम्बंधित tutorials देखना है तो यहाँ क्लिक करें.

Click Here

50 List of Proverb in Marathi
50 List of Proverb in Marathi

50 List of Proverb in Marathi – marathi muhavare में आपको बहुत से शब्दों की जानकारी मिल चूका होगा और भी ऐसे ही उदाहरण जानने हो तो आप कमेंट कर सकते है.

आपने इस post 50 List of Proverb in Marathi के माध्यम से बहुत कुछ जानने को मिला होगा. और आपको हमारी दी गयी जानकारी पसंद भी आया होगा. हमारी पूरी कोशिश होगी कि आपको हम पूरी जानकारी दे सके.जिससे आप को जानकारियों को जानने समझने और उसका उपयोग करने में कोई दिक्कत न हो और आपका समय बच सके. साथ ही साथ आप को वेबसाइट सर्च के जरिये और अधिक खोज पड़ताल करने कि जरुरत न पड़े.

यदि आपको लगता है 50 List of Proverb in Marathi इसमे कुछ खामिया है और सुधार कि आवश्यकता है अथवा आपको अतिरिक्त इन जानकारियों को लेकर कोई समस्या हो या कुछ और पूछना होतो आप हमें कमेंट बॉक्स में कमेंट करके पूछ सकते है.

और यदि आपको 50 List of Proverb in Marathi की जानकरी पसंद आती है और इससे कुछ जानने को मिला और आप चाहते है दुसरे भी इससे कुछ सीखे तो आप इसे social मीडिया जैसे कि facebook, twitter, whatsapps इत्यादि पर शेयर भी कर सकते है.

धन्यवाद!

Share your love

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *